News

देवळालीकर कला विथिका येथे प्रदर्शन

शासकीय ललित कला महाविद्यालय इंदौर, यांच्यातर्फे देवळालीकर कला विथिका येथे चित्र प्रदर्शनाचे आयोजन दि २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शासकीय ललित कला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची चित्रे समाविष्ट असतील. या प्रदर्शनाची कार्यक्रम पत्रिका खालील प्रमाणे आहे. अधिकाधिक कलारसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.