News

ND स्टुडियोत महा उत्सव !

प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून ‘ND फिल्म वर्ल्ड’ कर्जत येथे २८ एप्रिलपासून महाराष्ट्रातील विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी एक भव्य कलाउत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात महाराष्ट्रातील १००हून अधिक कलावंतांची ५००पेक्षा अधिक चित्रं व शिल्पं प्रदर्शित केली जाणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज चित्रकारांची दुर्मिळ चित्रं देखील प्रदर्शित केली जाणार आहेत.

२८ एप्रिल रोजी सुरु होणार हा महाउत्सव १ मे २०२२ पर्यंत चालू राहणार आहे. अधिक माहितीसाठी ७७४३९ ३८८०४ / ७९७४२ ७४०६१ / ९७६६२ २२६०७ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.