News

ललित कला : गॅलरी बुकिंग सुरु !

ललित कला अकादमीच्या नवी दिल्ली इथल्या गॅलरीच्या २०२३ -२४ वर्षाच्या बुकिंगसाठी चित्रकारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. बुकिंगसाठी चित्रकारांनी वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करावेत. किंवा प्रत्यक्ष संस्थेच्या कार्यालयातून घ्यावेत. ललित कला अकादमीच्या लखनौ, कोलकाता, चेन्नई, भुवनेश्वर येथील क्षेत्रीय कार्यालयातही हे अर्ज उपलब्ध आहेत. हे अर्ज सिमला, पटना, आगरतळा येतील उपकेंद्रांतही उपलब्ध आहेत. इच्छुक चित्रकारांनी आपले अर्ज दि १५ एप्रिल २०२३ पूर्वी ललित कला अकादमीकडे जमा करावेत.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात बघावी.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.