News

जीएपी (GAP) फेलोशिपची घोषणा

नवी दिल्लीच्या आर्ट पॉझिटिव्ह गॅलरीतर्फे जीएपी आर्ट फेलोशिपची घोषणा करण्यात अली आहे. या फेलोशिप अंतर्गत निवड झालेल्या कलाकाराला एक लाख रुपयाचे मानधन आणि आर्ट पॉझिटिव्ह आर्ट गॅलरीच्या समूह प्रदर्शनामध्ये कलाकृती प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे.

फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे नियम :
अर्जदाराने बीएफए किंवा एमएफएचे शिक्षण दृश्यकला विषयात पूर्ण केलेले असावे.
स्वयंशिक्षित चित्रकाराला कमीत कमी सात वर्षाचा कामाचा अनुभव असावा.

अर्जदाराने आपला कमीत कमी 15 चित्रांचा पोर्टफोलिओ आणि आर्टिस्ट स्टेटमेंट, बायोडाटा info@galleryartpositive.com. या मेल आयडीवर पाठवावा.

 

अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख : 10 मे 2023

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.