News

स्टॉल्स आणि पॅनल्स बुकींग सुरू

जनरेशन आर्ट फाऊंडेशनच्या आर्ट ऑफ इंडीया.स्पेस या संस्थांच्या माध्यमातून आर्ट एक्स्पो २०२२ साठी आर्टीस्ट आणि आर्ट गॅलरी यांना आमंत्रित करण्यात येत आहे.

१३ ते १६ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नेहरु सेंटर वरळी मुंबई येथील हॉल ऑफ नॉलेजमध्ये या प्रदर्शनांचे आयोजत करण्यात येणार आहे. यासाठी दि. ३० ऑगस्ट २०२२ पूर्वी स्टॉल्स आणि पॅनल्स बुकींग करणे आवश्यक आहे.

या ठिकाणी रु. ४० हजारांपासून पुढे किफायतशीर दरातील स्टॉल्स उपलब्ध आहेत. तर प्रती पॅनल बुकींगसाठी १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल माहिती आयोजकांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी  संपर्क  : घनश्याम गुप्ता  9322649315

इमेल आयडी : artofindia.space@gmail.com , info@artofindia.space

वेबसाइट : www.artofindia.space

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.