News

भारत की कला प्रदर्शनाची क्षणचित्रे

दि १३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान वरळीच्या नेहरू सेंटर येथे भारत की कला हे प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शनात देशभरातील २५० चित्रकार सहभागी असून २००० कलाकृती प्रदर्शित आहेत. या प्रदर्शनाची काही क्षणचित्रे येथे देत आहोत. chinha.in हे ‘भारत की कला’ या प्रदर्शनाचा मीडिया पार्टनर आहे. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त कला रसिकांनी भेट द्यावी असे आवाहन संयोजक घनश्याम गुप्ता यांनी केले आहे. हे प्रदर्शन १६ ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार असून प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 93226 49315

प्रदर्शनाचा पत्ता:
हॉल ऑफ नॉलेज, नेहरू सेंटर, डॉ. ए. बी रोड, वरळी, मुंबई.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.