News

हिम्मत शाह यांचे प्रदर्शन

शिल्पकार हिम्मत शाह यांचे शिल्प प्रदर्शन दि २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान ताओ आर्ट गॅलरी, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात हिम्मत शाह यांची निवडक ब्रॉन्झ शिल्पे रसिकांना बघता येतील. प्रदर्शनाचे उदघाटन दि २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:३० ते ८:३० दरम्यान होईल.

प्रदर्शनाचा पत्ता :
ताओ आर्ट गॅलरी, १६५, द व्ह्यूव, डॉ. एबी रोड, वरळी, मुंबई – 400018
संपर्क क्रमांक : 022 2491 8585 | ई-मेल : info@taoartgallery.com

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.