News

रांगणेकरांचा सन्मान !

बेळगावचे हौशी चित्रकार चंद्रशेखर आत्माराम रांगणेकर यांना कॅम्लिन आर्ट फाउंडेशनच्या चित्रकला स्पर्धेत झोनल साऊथचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी तैलरंगात रंगवलेल्या ‘रेनी स्ट्रीट’ या चित्रास हा सन्मान मिळाला आहे. श्री रांगणेकर हे शिक्षणाने इंजिनियर आहेत, पण आता मात्र ते पूर्णवेळ व्यावसायिक चित्रकार म्हणूनच काम करीत असतात. ‘चिन्ह’च्या चळवळीशी वाचक चित्रकार म्हणून संबंधित असलेल्या चित्रकार रांगणेकर यांचं मनःपूर्वक अभिनंदन !

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.