News

चित्रकारांसाठी इन्सेप्शन ग्रॅन्ट योजना

आर्ट इन्सेप्ट ही दिल्लीस्थित संस्था नवोदीत कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. दक्षिण भारतीय कलाकारांसाठी आर्ट इन्सेप्ट या  संस्थेने अनुदान योजना सुरु केली आहे. प्रवेशिका पाठवण्यासाठी पुढील माहिती भरून आपले अर्ज info@artincept.com या मेल आयडीवर पाठवावेत.
१. आर्टीस्टचा बायोडाटा आणि अनुभव (२५० शब्दात )
२. आर्टीस्टची पूर्ण माहित (शिक्षण, मिळालेले पुरस्कार)
३. आर्टीस्टचे स्टेटमेंट (२५० शब्दात )
४. ही अनुदान योजना आर्टीस्टच्या करिअरसाठी कशी फायद्याची ठरेल या प्रश्नाचे उत्तर (२५० शब्दात)
५. आर्टीस्टचा पोर्टफोलिओ पीडीएफ फॉरमॅट मध्ये पाठवावा.
अधिक माहितीसाठी artincept.com या वेबसाईटला भेट द्या.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.