News

चित्रकला क्षेत्राला समर्पित मासिक वृत्तपत्र

Art Affairs हे फक्त चित्रकला क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेणारे विशेष मासिक वृत्तपत्र आहे. २०१४ पासून सुरू झालेल्या या ८ पानी वृतपत्रामध्ये चित्रप्रदर्शन, कार्यशाळा, महाविद्यालयांमध्ये होणारे कला विषयक कार्यक्रम, चित्रकारांच्या विशेष कामांची दखल घेणारे लेख तसेच चित्रकार आणि चित्रकलाविषयक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांना समावेश असतो.
वृत्तपत्राचे शुल्क
वार्षिक – रु.५००
द्विवार्षिक – रु ९००
अधिक माहितीसाठी artaffairs.info या वेबसाईटला भेट द्या.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.