News

आंतरिक अनुभूती चित्र प्रदर्शन

‘तुर्या’ संस्थेतर्फे ‘आंतरिक अनुभूती’ या समूह चित्र प्रदर्शनाचे आयोजन दि ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी येथे करण्यात आले आहे. या समूह प्रदर्शनात चित्रकार गणेश अपराज, रोहित भानुशाली, उमेश पाटील व योगेश पाटील यांची चित्रे प्रदर्शित केली आहेत. या प्रदर्शनाचे उदघाटन चित्रकार सीमा पुरी मुल्लन यांच्या हस्ते दिनांक ८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे. अधिकाधिक कला रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन तुर्या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचा पत्ता:
जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, फोर्ट, मुंबई ४०० ००१

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.