News

जयंत जोशी यांचे प्रदर्शन

दि २० ऑक्टोबर पासून  चित्रकार जयंत जोशी यांचे चित्र  प्रदर्शन एओलिथ आर्ट गॅलरी, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दोन महिने रसिकांना बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनात जोशी यांच्या अठरा कलाकृतींचा समावेश आहे.  प्रदर्शनाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी आठ  आहे. अधिकाधिक कला रसिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन जयंत जोशी यांनी केले आहे. 

प्रदर्शनाचा पत्ता :

एओलिथ आर्ट गॅलरी, नं. 917, सिटी कॅपिटल, सर्वे 18, फर्ग्युसन कॉलेज रोड, 

वैशाली हॉटेलसमोर, शिवाजीनगर, पुणे  411004

‘चिन्ह’चे मुख्य संपादक सतीश नाईक यांनी जयंत जोशी यांची मुलाखत ‘गच्चीवरील गप्पा’ या कार्यक्रमात घेतली होती. खालील लिंकवर क्लिक करून आवर्जून बघा.

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.