News

जेजेच्या विद्यार्थ्यांचं जेजे फेस्ट !

जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट या जेजेच्या शाखेमधील विद्यार्थ्यांनी मिळून ‘जेजे फेस्ट’ आयोजित केलं आहे. या फेस्टमध्ये जेजेच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रदर्शित होणार आहेत. २७ मे ते २९ मे २०२२ या दिवसात हे प्रदर्शन पार पडणार आहे. आज त्याच कार्यक्रमात कार्यशाळा देखील घेण्यात आली. त्याची काही क्षणचित्रे बातमीसह देत आहोत. प्रदर्शनासह २८ आणि २९ रोजी सेमिनार देखील आयोजित करण्यात आले आहेत. या सेमिनार्सची वेळ ११ ते १ आणि २ ते ४ ही आहे. हा सर्व कार्यक्रम जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये पार पडणार आहे. जेजेच्या सर्व विद्यार्थ्यांनी या फेस्टला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.