News

गॅलरी असिस्टंट पदासाठी नोकरीची संधी

पुणेस्थित विदा हैदरी कंटेम्पररी आर्ट गॅलरीला गॅलरी असिस्टंटची गरज आहे. उमेदवार हा ग्रॅज्युएट असावा. शिवाय इंग्रजी भाषेमध्ये उत्तम संवाद साधता यावा. उमेदवाराचे काम हे डॉक्युमेंटेशन करण्याचे असणार आहे. त्यामुळे उमेदवाराला या कामाचा अनुभव हवा. एम एस एक्सेल आणि गुगल डॉक्स वापरण्याचे कौशल्य असावे. उमेदवार जर फाईन आर्ट क्षेत्रातील असेल तर प्राधान्य देण्यात येईल.
याशिवाय खालील कौशल्ये उमेदवार निवडीमध्ये महत्वाची ठरतील:
१. फोटोशॉप, इलस्ट्रेटर, इंडिझाईन सॉफ्टवेअर चे ज्ञान
२. सोशल मीडिया मॅनेजमेंटचे ज्ञान
३. माध्यम क्षेत्रात कामाचा पूर्वानुभव

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा:

(+91) 853 086 0888

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.