News

नोकरीची संधी !

कर्नाटक चित्रकला परिषद संचालित फाईन आर्टस् कॉलेजने प्रिन्सिपल पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदासाठी अर्ज करताना पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. उमेदवाराने व्हिज्युअल आर्टस् या विषयात मास्टर्स डिग्री किमान ५५ % गुण मिळवून पूर्ण केलेली असावी. तसेच उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठात अध्यापनाचा १० वर्षाचा अनुभव हवा. नेट/ सेट/ पीएचडी उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
इच्छूक उमेदवारांनी फोटो, प्रमाणपत्रे यासहित १४ सप्टेंबर या तारखेच्या आत आपला अर्ज chitrakalaparishath@gmail.com या मेल आय डी वर पाठवावा.

अधिक माहितीसाठी 091222 61816 या क्रमांकावर संपर्क साधा.
अर्ज पोस्टाने पाठवण्यासाठी पत्ता:
सेक्रेटरी,
कर्नाटक चित्रकला परिषद,
कुमार कृपा रोड,
बंगरुळु – ५६०००१.

****

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.