News

लंडन येथील प्रदर्शनात कलाश्री बर्वे

लंडन येथील भारतीय दूतावासातर्फे नेहरू सेंटर, लंडन येथे ‘स्पंदन’ या इंडो ब्रिटिश चित्र प्रदर्शनाचे आयोजन दि 17 ते 21 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी जेजे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टच्या माजी विद्यार्थी कलाश्री बर्वे यांची निवड झाली आहे. या प्रदर्शनाचे संयोजक अनंत विकास जैन हे आहेत. या निवडीबद्दल कलाश्री बर्वे यांना ‘चिन्ह आर्ट न्यूज’तर्फे शुभेच्छा.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.