News

कला आरंभतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

टी डब्लू जे आणि कला आरंभ यांच्या संयुक्त विद्यमाने राजस्तरीय खुल्या निसर्गचित्र स्पर्धेचे आयोजन दि १५ जानेवारी २०२३ रोजी खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी रु १५० हे सहभाग शुल्क आकारण्यात आले आहे. स्पर्धेची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ आहे. स्पर्धेत सहभागी चित्रकारांची चित्रे ही आयोजकांकडे जमा राहतील याची नोंद चित्रकारांनी घ्यावी. दुपारी २ नंतर चित्र स्वीकारले जाणार नाही. स्पर्धेसाठी आयोजकांकडून कागद पुरवला जाईल. प्रवेश फी भरून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून चित्राला माऊंटिंग करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहावी.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.