News

लक्ष्मण ऐले यांचे प्रदर्शन

‘पूलम्मा – द गॉडेस ऑफ लाईफ’ हे चित्रकार लक्ष्मण ऐले यांचे चित्रप्रदर्शन दि 25 ते 31 ऑक्टोबर दरम्यान जहांगीर कला दालन येथे आयोजित करण्यात आले आहे. ‘पूलम्मा’ या चित्रमालिकेची प्रेरणा समृद्ध तेलंगणा संस्कृती आहे. ही चित्रे वेगाने होणाऱ्या सांस्कृतिक बदलांना कॅनव्हासवर रूपांतरित करतात. गावगाड्यात आपल्या कष्टानी संसार फुलवणाऱ्या महिलांना या चित्रांमध्ये ठळक स्थान देण्यात आले आहे.
प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 7 असून अधिकाधिक कला रसिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन लक्ष्मण एले यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9866555533
प्रदर्शनाचा पत्ता :
जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई – ४०० ००१

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.