News

झपुर्झा येथे बरवेंच्या पत्रांचे वाचन

चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या स्मृती दिनानिमित्त (६ डिसेंबर १९९५) बरवे यांनी झपुर्झाचे क्युरेटर आणि चित्रकार विक्रम मराठे यांना लिहिलेल्या पत्रांच्या वाचनाचा कार्यक्रम दि ४ डिसेंबर २०२२, दुपारी ४ वाजता, झपूर्झा गॅलरी ४ येथे आयोजित केला आहे. या पत्रांचे वाचन स्वत: विक्रम मराठे करणार आहेत. अधिकाधिक कला रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन विक्रम मराठे यांनी केले आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.