News

लोगो डिझाईन स्पर्धा

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागातर्फे वन्यजीव सप्ताहानिमित्त कर्नाळा व फणसाड अभयारण्यासाठी लोगो डिझाईन करण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली असून लोगो डिझाईन जमा करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे. विजेत्या स्पर्धकास ११००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल या स्पर्धेचा निकाल ५ ऑक्टोबर २०२२ रोजी लागेल. तेव्हा अधिकाधिक नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन उपवनसंरक्षक (वन्यजीव विभाग) ठाणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी 022 2542 1373 या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोगो डिझाईन स्पर्धा खुलासा.

महसूल व वन्यजीव संरक्षण विभाग, ठाणे यांची वेबसाईट त्यांच्या पत्रात ही दिली आहे. ती उघडत नसल्याने वाचकांसाठी आम्ही ठाणे वन्यजीव संरक्षण कार्यालयाचा फोन नंबर दिला होता. तिथेही तुमचा संपर्क होऊ शकत नसेल तर आम्ही इथे ccftthane@mahaforest.gov.in हा कार्यालयाचा मेल आय डी देत आहोत. यावर संपर्क करा.

सोबत वन्यजीव संरक्षण कार्यालयाचा पत्ता खालील पत्ता. इच्छूक स्पर्धक येथे संपर्क करू शकता.
Office of the Chief Conservator of Forests (Territorial) Thane
Vanbhavan, Bara Bungalows Area, Near Microwave Tower, Kopri Colony, Thane East,THANE 400 603

दूरध्वनी : 022-2532964

****

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/ch

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.