News

मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट, दादर या संस्थेचे वार्षिक कलाप्रदर्शन दि. ३ मार्च ते ५ मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता ज्येष्ठ वृत्त छायांकनकार पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते होणार आहे. कला प्रदर्शनात मूलभूत वर्गातील विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृती प्रदर्शित झाल्या आहेत. या प्रदर्शनात शुभम धनावडे यांनी घेतलेल्या कॉपर प्लेट कार्यशाळेत केलेल्या कलाकृती व आकार पॉटस, इंदापूर येथे केलेल्या टेराकोटा कॅम्प मधील कलाकृती देखील पाहता येतील.
अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका पाहावी.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.