News

मुंबई आर्ट फेअरचे आयोजन

मुंबई येथील नेहरू सेंटर येथे दि ०५ ते ०७ मे २०२३ दरम्यान मुंबई आर्ट फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. या आर्ट फेअरमध्ये ३५० कलाकारांनी सहभाग घेतला आहे. या आर्ट फेअरमध्ये ३५०० चित्रं आणि १०० शिल्पं प्रदर्शित होतील. मुंबई आर्ट फेअरमधील स्टॉल बुकिंग आणि इंडिया आर्ट फेअरमधील स्टॉल बुकिंगसाठी खालील माहिती पत्रक पाहावे. किंवा अधिक माहितीसाठी 8976044107, 8976044108 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.