News

‘नाशिक मिसळ क्लब’ कोल्हापूरात !

“कलेची वारी दर रविवारी” असं बोधवाक्य असलेल्या ‘नाशिक मिसळ क्लब’च्या सदस्यांच्या चित्र आणि छायाचित्रांचं समूह प्रदर्शन ‘विकेंड कलर्स’चं आयोजन कोल्हापूर येथील सराय कलादालन इथं दि 19 ते 21 मे 2023 रोजी करण्यात आलं  आहे. या प्रदर्शनाचं उदघाटन सुप्रसिद्ध लेखक राजन गवस यांच्या हस्ते शुक्रवार दि 19 मे 2023 सकाळी 11:00 वाजता करण्यात येईल. कला रसिकांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी असे आवाहन ‘नाशिक मिसळ क्लब’ तर्फे करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी 11:00 ते सायं 7:30 रसिकांसाठी खुले राहील.

प्रदर्शनाचा पत्ता:
सराय कलादालन शिव शिल्प, एस एस सी बोर्ड व राम मंगल कार्यालयाच्या मध्ये ,
फायटो फार्मा जवळ, युनिव्हर्सिटी रिंग रोड, कोल्हापूर .

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.