News

नसरीन मोहमंदी: प्रदर्शनकाळ वाढवला

जहांगीर निकोलसन आर्ट फौंडेशनतर्फे ज्येष्ठ चित्रकार नसरीन मोहमदी यांचे चित्र प्रदर्शन दि ३१ जानेवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आले होते. कला रसिकांचा वाढत प्रतिसाद पाहून प्रदर्शनाचा कालावधी दि ३१ मे २०२३ पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक कला रसिक आणि कला अभ्यासक हे प्रदर्शन छत्रपत्री शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे ३१ मे पर्यंत पाहू शकतात.

‘चिन्ह’चे लेखक विनील भुर्के यांनी हे प्रदर्शन पाहून नसरीन मोहमदी यांच्या कला कारकिर्दीवर दीर्घ लेख लिहिला आहे. खालील लिंकवर क्लिक करून तो लेख तुम्ही वाचू शकता.

An Abstract artist who fathomed the infinite nature

 

 

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.