News

नेहरू सेंटर गॅलरी: ऑक्टोबर महिन्यातील प्रदर्शने

नेहरू सेंटर गॅलरीमध्ये ऑक्टोबर महिन्यात पुढील प्रदर्शने आयोजित केलेली आहेत.
मंगळवार ११ ते १७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान प्रज्ञा राजे, श्रुती काळे शाह, प्रीती वाळवे, सिद्धार्थ राजे आणि नीलाक्षी कुलकर्णी यांचे ग्रुप प्रदर्शन ए सी गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. ( संपर्क: 98212 59887 )

*मंगळवार ११ ते १७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान विरेश वाणी यांचे प्रदर्शन सर्क्युलर गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे.(संपर्क: 93700 73225 )

मंगळवार १८ ते २४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान शोभा शेटे यांचे प्रदर्शन ए सी गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. (संपर्क : 98206 85049 )

मंगळवार १८ ते २४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान जोनास पाम्बवुजा यांचे प्रदर्शन सर्क्युलर गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. (संपर्क 95458 41475)

मंगळवार २५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान कॅप्टन असित कुमार सिंग यांचे प्रदर्शन ए सी गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. ( संपर्क: 98338 98906)

*****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.