News

‘शब्दचित्र’ चिन्ह आर्ट न्यूज वरील नवीन सदर

या महिन्यापासून ‘चिन्ह’ च्या रसिक वाचकांसाठी ‘शब्दचित्र’ हे नवीन सदर सुरु करत आहोत. राज वसंत शिंगे यांच्या ‘शांतिनिकेतन’ या पुस्तकाने या सदराची सुरुवात करत आहोत.

या महिन्यापासून ‘चिन्ह’ च्या रसिक वाचकांसाठी ‘शब्दचित्र’ हे नवीन सदर सुरु करत आहोत. रावबहादूर धुरंधर यांनी लिहिलेल्या ‘कलामंदिरातील ४१वर्षे’ या चित्रकलाविषयक मराठीभाषेतल्या पहिल्या पुस्तकापासून आत्ता प्रकाशित होणाऱ्या विविध चित्रकलाविषयक पुस्तकांची तोंडओळख या सदरामधुन आपण करून घेणार आहोत.

या निमित्ताने मराठी भाषेत लिहिल्या गेलेल्या चित्रकलाविषयक पुस्तकांची एक ‘बँक’ आपल्याकडे तयार होईल. चित्रकला अभ्यास, शिक्षक, विद्यार्थी आणि कला आस्वादक सर्वांनाच याचा संदर्भासाठी उपयोग करता येईल. या विषयाशीसंबंधित तुम्हाला माहित असलेली पुस्तकेही आम्हाला जरूर सुचवा. या विषयावर आपण लिहू इच्छीत असाल तरी तुमचे स्वागत आहे. याबाबत तुमचे अभिप्राय कळवण्यासाठी आम्हाला 9004034903 या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा Email chinhamag@gmail.com

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.