News

‘महाराजाचा खजिना’ प्रदर्शन पुढे ढकलले

‘एमजीएमए’तर्फे आयोजित ‘महाराजाचा खजिना’ हे प्रदर्शन दि २६ व २७ एप्रिल रोजी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असल्याने पुढे ढकलण्यात आले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे दि २५ एप्रिल रोजी निधन झाल्याने दोन दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. या प्रदर्शनाची पुढील तारीख लवकरच एनजीएमएतर्फे जाहीर करण्यात येईल याची नोंद वाचकांनी घ्यावी. अधिक माहितीसाठी खालील पत्रक पाहावे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.