News

न्यूड चित्रण स्पर्धेचे आयोजन

साई चित्रकला महाविद्यालय, कात्रज, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी न्यूड चित्रण स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी ९ ते १४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान या स्पर्धेचे दोन ग्रुपमध्ये आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची फी २२०० रु आहे. यात चहा, नाश्ता, जेवण आणि कॅनव्हास यांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी एकूण दहा पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक दहा हजार रुपयांचे असून सर्वात शेवटचे म्हणजे १० वे पारितोषिक १००० रुपयांचे आहे.
अधिक माहितीसाठी खालील पोस्टर पाहावे. नावनोंदणी पोस्टरवरील क्रमांकावर संपर्क साधून करता येईल.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.