News

चित्रकला स्पर्धेचे आयोजन

नागपूर येथील एस. के. बाक्रे मेमोरियल सोसायटी आणि नटराज आर्ट अँड कल्चरल सेंटर तर्फे चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑन द स्पॉट पेंटिंग स्पर्धेचे आयोजन दि १८ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी कुठलेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धेची वेळ सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीनपर्यंत आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास रु १५,००० पारितोषिक मिळेल. द्वितीय विजेत्यास रु १०,००० रोख पारितोषिक मिळेल तर तृतीय विजेत्यास रु ७,००० रोख पारितोषिक मिळेल. दोन उत्तेजनार्थ पारितोषिके असून विजेत्यास प्रत्येकी रु १००० मिळणार आहेत. स्पर्धेची अधिक माहिती खालील जाहिरातीमध्ये वाचता येईल. चित्रकारांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.