News

आर्ट अफेअर्स तर्फे ऑनलाईन प्रदर्शन

बेळगाव येथील आर्ट अफेअर्स या चित्रकलाविषयक अंकातर्फे ऑनलाईन प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.. मार्च महिन्यात महिला दिन मोठया प्रमाणात साजरा केला जातो. त्यानिमित्त महिला चित्रकारांचे ‘हर डिफरंट रोल्स इन आर्ट’ हे ऑनलाईन प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 20 एप्रिल 2023 पर्यंत रसिकांसाठी खुले असेल. महिला चित्रकार या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या कलाकृती आर्ट अफेअर्सच्या वेबसाईटवर रसिकांना पाहता येतील.
कलाकृती पाहण्यासाठी वेबसाईट लिंक:

Link 1 : http://www.artaffairs.info/Art_Arttalk-8e2cfdc275761edc592f73a076197c33
Link 2 : http://www.artaffairs.info/Womens%20Day_Celebration-861dc9bd7f4e7dd3cccd534d0ae2a2e9
Link 3 : http://www.artaffairs.info/Womens%20Day_Celebration-a9be4c2a4041cadbf9d61ae16dd1389e

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.