News

मुंबई आर्ट एक्स्पोचे आयोजन

दि ११ ते १२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान गेट वे ऑफ इंडिया परिसराजवळ मुंबई आर्ट एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्सपोमध्ये सहभागी होण्यासाठी चित्रकारांना आवाहन करण्यात आले आहे. चित्रकारांनी पॅनल बुकिंगसाठी आयोजक घनश्याम गुप्ता यांच्याशी संपर्क साधावा. मुंबई आर्ट एक्स्पोची अधिक माहिती खालील जाहिरातीमध्ये वाचता येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क : +91 93226 49315

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.