News

एनजीएमए, मुंबई येथे ‘ब्लॅक विंडो’ व्हीडीओ आर्ट शो

मुंबई येथील ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ‘ मध्ये सध्या भारतीय कलेमधील स्त्री शक्तीचे दर्शन घडवणारे “SHAKTI: A Retrospective of Rini Dhumal” हे प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शना दरम्यानच गॅलरीच्या ऑडीटोरीअम मध्ये TEAM PO10TIAL’ द्वारे ‘Black Window’ हा व्हीडीओ आर्ट्स शो आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे यावेळी चित्रकार मौसमी गांगुली यांच्या उपयोजित कलेचे प्रात्यक्षिकही पाहता येणार आहे. १७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत हा व्हीडीओ आर्ट शो दाखवला जाणार आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.