News

प्रियांका ऐले यांचे प्रदर्शन

दि २४ ते ३० ऑक्टोबर दरम्यान चित्रकार प्रियांका ऐले यांचे ‘प्रोव्हर्बियल पाथवेज’ हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतीय लघुचित्रशैलीतील फॉर्म्सचा वापर करून ऍक्रॅलिक माध्यमात चित्रे तयार केली आहेत. या चित्रांचं वैशिष्टय म्हणजे शुद्ध रंगातील अनेक फॉर्म्सवर लक्ष केंद्रित करून त्यांचा काम्पोझिशनसाठी प्रभावी वापर करण्यात आला आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी सात आहे. अधिकाधिक कला रसिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन प्रियांका ऐले यांनी केले आहे.

प्रदर्शनाचा पत्ता :
जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई ४०० ००१

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.