News

रघुकुल यांची मुलाखत सिडनी रेडिओवर!

जेजे स्कूल ऑफ आर्ट चे माजी विद्यार्थी, लेखक, जाहिरातकर्मी आणि दिग्दर्शक रघुवीर कुलकर्णी उर्फ रघुकुल यांची मुलाखत दि ११ सप्टेंबर रोजी सिडनीच्या रेडिओवर प्रसारित झाली होती. सिडनी रेडिओच्या ललिता कानेटकर यांनी रघुकुल यांच्या  चित्रपट कारकिर्दीवर त्यांच्याशी संवाद साधला. रघुवीर कुलकर्णी हे दामू केंकरे यांचे विद्यार्थी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नाट्य क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनतर ‘मोहरे’ या नाना पाटेकर अभिनित चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. अनेक टीव्ही मालिकांचे दिग्दर्शनही रघुवीर कुलकर्णी यांनी केले आहे.
ही मुलाखत ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.