News

डिजिटल चित्रकारांसाठी रेसिडेन्सी

इंडिया आर्ट फेअरतर्फे डिजिटल माध्यमात कलाकृती निर्माण करणाऱ्या चित्रकारांसाठी रेसिडेन्सी आयोजित करण्यात आली आहे. या रेसिडेन्सीसाठी फक्त डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या भारतीय चित्रकारांचा विचार करण्यात येणार आहे. ही रेसिडेन्सी २२ ऑक्टोबर २०२२ ते १२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. निवडक कामांचे प्रदर्शन १२ ते २३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान इंडिया आर्ट फेअर दिल्ली येथे करण्यात येईल. नवोदित किंवा प्रस्थापित चित्रकार आपले अर्ज यासाठी इंडिया आर्ट फेअरकडे पाठवू शकतात.
अर्ज पाठवण्यासाठी नियम:
1. चित्रकाराने फक्त डिजिटल माध्यमातील कामे पाठवावी.
2. चित्रकाराने आपले काम (चित्रे, इलस्ट्रेशन्स, ऍनिमेशन) आयपॅड किंवा इतर कुठल्याही गॅझेटचा वापर करून चित्रनिर्मिती केलेली असावी.
3. चित्रकार हा भारताचा नागरिक असावा.
4. आधी काही प्रदर्शनात भाग घेतलेला असावा.
आपला अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे. निवड झालेल्या चित्रकारांची नावे १७ ऑक्टोबर २०२२ रोजी जाहीर करण्यात येतील.
अधिक माहितीसाठी extraordinary@indiaartfair.in या मेल आयडीवर संपर्क करावा.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:
https://indiaartfair.in/apply-for-india-art-fairs-digital-artists-in-residence-programme

अर्ज भरण्यासाठी खालील गुगल फॉर्मवर क्लिक करा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScaPLIumuwyPKjgsOGfDI_EDapjAtCJFLid_2PwU7QH1GOSEA/viewform

****

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/ch

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.