News

समवाय समूह प्रदर्शन

जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि ३ ते ९ जानेवारी दरम्यान ‘समवाय’ या समूह प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विलास भड, मंगेश कापसे, मौक्तिक काटे, रितेश उमाटे, जयसिंग दामोदरे, मधू कुरुवा, योगेश अडकिने, सुमतीलाल बागडे, सुधीर बागडे या कलाकारांच्या चित्र, शिल्प आणि प्रिंट कलाकृतींचा समावेश या प्रदर्शनाचे करण्यात आला आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ असून रसिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.