News

पुणे पीएनजीत संतोष देवे… 

पुण्यातील चित्रकार संतोष देवे यांनी काढलेल्या जलरंगातील चित्रांचे प्रदर्शन पुण्यातील पी. एन. गाडगीळ ऍण्ड सन्स आर्ट गॅलरीत दि 11 ते 16 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार श्री कुंडल्या हिरेमठ याच्या हस्ते झाले. नदी-नाले, उंच डोंगरावरून दिसणारे गाव, गवताळ जमीन,भातशेती, समुद्राची खाडी याद्वारे भावलेलं कोकण देवे यांनी आपल्या चित्रातून उलगडलं. प्रदर्शनाची वेळ सकाळी 11.00 ते  रात्री 08.00 वाजेपर्यंत आहे.

चित्रकार देवे हे अभिनव कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. लहानपणापासून चित्रांची आवड असलेल्या देवे यांनी शाळेत आणि महाविद्यालयात असताना चित्रकलेत राज्य व राष्ट्र पातळीवरील पारितोषिके मिळविली आहेत.

***

I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.