News

‘रंगा येई वो’ मध्ये सतीश नाईक

सह्याद्री वाहिनीच्या ‘ रंगा येई वो ! ‘ या कार्यक्रमात आज दि २४ सप्टेंबर रोजी ‘ चिन्ह’ हे कला वार्षिक आणि www. chinha.in या संकेतस्थळावर प्रकाशित होत असलेल्या Chinha Art News या ऑनलाईन वृत्तपत्राचे संपादक चित्रकार सतीश नाईक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे . नामवंत लेखिका आणि कलासमीक्षक शर्मिला फडके यांनी ही मुलाखत घेतली आहे . पाहायला विसरू नका !

ही मुलाखत तुम्ही डी डी सह्याद्रीच्या फेसबुक पेजवर लाईव्ह बघू शकता.
लिंक: https://www.facebook.com/ddsahyadri

****

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.