News

शॅडोज, स्टिचेस अँड मेनी हॅन्ड्स प्रदर्शन

चित्रकार ऋचा कुलकर्णी यांच्या चित्रांचे ‘शॅडोज, स्टिचेस अँड मेनी हॅन्ड्स’ हे प्रदर्शन पुणे येथील सुदर्शन कला दालन येथे दिनांक १ ते ९ ऑक्टोबर २०२२ दरम्यान आयोजित केले आहे. हे प्रदर्शन वृषाली ढगे यांनी क्युरेट केले आहे. प्रदर्शनाची वेळ संध्याकाळी ४ ते ८ असणार आहे. क्विल्ट कल्चर हा ऋचा कुलकर्णी यांचा पाचवर्षीय संशोधन प्रकल्प होता. या प्रकल्पामध्ये जे अनुभव आले त्यांचे कलाकृती स्वरूपातील हे प्रदर्शन आहे. ऋचा कुलकर्णी यांनी बडोद्याच्या सयाजी विद्यापीठातून एम एफ ए केले आहे. सध्या त्या ऍमस्टरडॅम येथे वास्तव्यास आहेत.
प्रदर्शनाचा पत्ता:
सुदर्शन कला दालन, शनिवार पेठ, पुणे-३०.

****

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.