News

महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन

दि ११ ते १६ जानेवारी दरम्यान ६२वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. दि १० जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता जहांगीर आर्ट गॅलरी येथे या प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच लोकसभा सदस्य अरविंद सावंत यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२१-२२ चा ‘कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमात चित्रकार प्रमोद शिवनारायण रामटेके यांचा सत्कार होईल.
राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) विजेते खालील प्रमाणे आहेत :

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.