News

Sunaparanta मेंटॉंरशिप प्रोग्राम : सर्जनशील कलाकारांसाठी संधी

Sunaparanta या गोव्यातील चित्रकारांचे आधारस्तंभ असलेल्या आर्ट सेंटरकडून कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. Sunaparanta Art Initiator Lab च्या दुसऱ्या संस्करणा अंतर्गत क्रीएटिव्ह प्रॅक्टीशनर्ससाठी कला इतिहासकार आणि क्युरेटर लिना विन्सेंट यांच्या नेतृत्वाखाली एका मेंटॉरशिप प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले आहे. १० ऑगस्टपासून यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – ९७६७८६४२०६, ९३७०६७५१००
इमेल : info@sgcfa.org

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.