News

‘दोज स्पेसेस’ प्रदर्शन दिल्लीत !

भगवान चव्हाण, नितीन दादरवाला, प्रकाश वाघमारे, अजय चक्रधर, संजय सावंत, स्वीटी जोशी आणि अलीकडेच निधन पावलेल्या राजश्री करकेरा आपटे यांच्या चित्रांचं ‘दोज स्पेसेस’ या शीर्षकाचं एक प्रदर्शन नवी दिल्लीच्या ‘व्हाइट स्पेस’ आर्ट स्टुडियोमध्ये २९ एप्रिलपासून भरणार आहे. ते ४ मेपर्यंत १२.३० ते ०७ या वेळात खुले राहणार आहे. चित्रकार संजय सावंत यांनी सदर प्रदर्शन क्युरेट केले आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.