News

लतादीदींना चित्रातून मानवंदना

दि १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान बदलापूर आर्ट गॅलरी येथे लता मंगेशकर यांना चित्रांच्या माध्यमातून मानवंदना देण्यासाठी चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात निवडक चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शनाचे उदघाटन शिल्पकार भगवान रामपुरे, संगीत दिग्दर्शक नितीन शंकर आणि बदलापूरचे कॉर्पोरेटर राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ११ वाजेपर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका बघावी.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.