News

गॅलरी असिस्टंट पदासाठी नोकरीची संधी

मुंबई येथील स्पेस ११८ या आर्ट गॅलरीकडून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही गॅलरी बांद्रा येथे आहे.
उमेदवार निवडीचे निकष :
उमेदवार हा मुंबईस्थित असावा.
२. एम एस एक्सेल, एम एस वर्ड आणि एम एस पावर पॉईंट ही सॉफ्टवेअर हाताळण्याचे कौशल्य असावे.
३. कुशल कार्यक्रम संयोजन करता येणे आवश्यक
इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज space118studios@gmail.com या इमेल आयडीवर पाठवावे.
गॅलरीचा पत्ता :
स्पेस ११८, वाडीबंदर रोड, न्यू अलिबाग जेट्टीच्या समोर, माझगाव, मुंबई – ४०००१०

दूरध्वनी – ९८२००९८७५५

****

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.