News

व्हिवा इन्स्टिट्यूटचे वार्षिक प्रदर्शन…

वसई येथील व्हिवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे वार्षिक प्रदर्शन दि २३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन चित्रकार सुहास बहुळकर यांच्या हस्ते दि २३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता होईल. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे  शिखर ठाकूर उपस्थित राहतील.

प्रदशनाची वेळ सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत असेल. या प्रदर्शनानिमित्त दि २४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजता चित्रकार शार्दूल कदम यांच्या व्यक्तिचित्रण प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं आहे.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.