News

जलरंग निसर्गचित्रण कार्यशाळा !

पुण्यात कोथरूड येथे असलेल्या मंदार मराठे यांच्या स्टुडिओत २१ आणि २२ मे रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत जलरंग निसर्गचित्रण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन पध्दतीनं होणारी ही कार्यशाळा प्रथमच स्टुडिओत ऑफलाईन पद्धतीनं पार पडणार आहे. या कार्यशाळेत १५ वर्षांवरील विद्यार्थी भाग घेऊ शकतात. या कार्यशाळेसाठी १८०० रुपये फी आकारली जाणार आहे. सहभागी होण्यासाठी कृपया 9881131665 या नंबरवर संपर्क साधावा असे मराठे आर्ट स्टुडिओतर्फे कळवण्यात आले आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 7