News

जलरंग निसर्गचित्रण कार्यशाळा

रंग प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दि ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी निसर्ग चित्रण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत चित्रकार नानासाहेब येवले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. याशिवाय चित्रकार कैलास लहांगे आणि चित्रकार दिनेश रिकामे या कार्यशाळेत प्रात्यक्षिक देतील. कार्यशाळेचे शुल्क तीन हजार रुपये असून यात जेवण आणि राहण्याची सोय समाविष्ट आहे. ही कार्यशाळा तीन दिवसांची असून शेवटच्या दिवशी उत्कृष्ट चित्रकारांना बक्षिसे देण्यात येतील. एकूण तीन बक्षिसे असून त्यात रोख रक्कम, स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्राचा समावेश आहे. या कार्यशाळेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन रंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत महाळुंगे व सहकार्यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी शशिकांत महाळुंगे यांच्याशी
92267 93933 या क्रमांकावर संपर्क साधावा.

****

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.