News

‘कॉमिक्श्चर’ चित्रप्रदर्शन

कोलकाता येथे दि १५ ते २२ ऑक्टोबर दरम्यान ‘कॉमिक्श्चर’ ग्रुप चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात आनंद पांचाळ, अनिल गायकवाड या मराठी चित्रकारांच्या चित्रांचा समावेश आहे. या प्रदर्शनात अनिल गायकवाड याची ‘शॅडो बिकम्स रिऍलिटी’ या चित्रमालिकेतील चित्रे समाविष्ट असतील. अधिक माहितीसाठी ८२९६६४३८७२ या क्रमांकावर संपर्क करा.
या प्रदर्शनाचा कॅटलॉग खालील लिंकवर क्लीक करून बघू शकता.

https://chinha.in/wp-content/uploads/2022/09/Commixture.pdf

प्रदर्शनाचा पत्ता :
कर्णानी इस्टेट, सूट नं. १८ अ, पहिला मजला, २०९, ए जे सी बोस रोड, कोलकाता – ७०००१७

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.